महाराष्ट्र
🚩 महाराष्ट्र 🚩 संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश, सर्वांगी शोभतो सह्याद्रीचा वेश..... राकट दणकट बलदंड, सदैव राहो एकसंघ नी अखंड..... - जय महाराष्ट्र 🙏